मोठी बातमी! ह्या बँकेला ‘हा’ मोठा झटका; नवीन ग्राहकांसाठी सेवा अचानक बंद!
HDFC बँकेला दुबईत मोठा झटका बसला आहे. दुबई फायनांशियल (customers)सर्विसेज अथॉरिटी ने बँकेच्या दुबई इंटरनॅशनल फायनांशियल सेंटर शाखेवर निर्बंध लादले असून, यानुसार HDFC बँक आता DIFC शाखेत नवीन ग्राहकांना जोडू…