सार्वजनिक ठिकाणी नेत्यांचे पुतळे उभारण्यास बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : आपल्या देशामध्ये नेत्यांचे पुतळे(statues) तयार करण्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. नेत्यांची मनं राखण्यासाठी कार्यकर्ते गगनचुंबी पुतळे उभे करत असतात. यामध्ये जनतेच्या विकासाचा निधी पुतळ्यांना चकाकी आणण्यासाठी…