अतिवृष्टीमुळे राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा रद्द, नवं वेळापत्रक?
राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखाली (rain)शासकीय व दंत महाविद्यालय तसेच संलग्नित रुग्णालयातील गट-क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सुरु असलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा पुढे…