राजघराण्याची सून झाली असती माधुरी दीक्षित; पण एक गैरसमज अन्…
बॉलिवूड (Bollywood)आणि क्रिकेट, दोन्ही क्षेत्रांमध्ये नेहमीच चाहत्यांचे लक्ष असते. कलाकार आणि क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच्या चर्चांना तर विशेष रस असतो. अशाच चर्चांमध्ये माधुरी दीक्षित आणि माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा यांचे…