देशात या ठिकाणी आहे कुश्मांडा देवीच प्राचीन मंदिर,
कानपूरच्या घाटमपूर येथील प्राचीन कुश्मांडा देवी(Temple) मंदिर जगातील एकमेव द्विमुखी देवीचे शक्तिपीठ आहे. येथे नवरात्रात दीपदान सोहळा होतो व चरणी निघणाऱ्या नीराने नेत्ररोग दूर होतात. नवरात्रोत्सव सुरू होताच देशभरातील दुर्गामंदिरांमध्ये(Temple)…