कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय (interesting) जनता पक्षाने दमदार कामगिरी करत चारही जागांवर विजय मिळवला आहे. भाजपचे प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, वंदना मोहिते आणि विजेंद्र माने यांनी प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक मात करत विजय संपादन केला.तर प्रभाग-१ चारही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत यामध्ये सुभाष बुचडे, रुपा पवार- धामोडकर, पुष्पा निलेश नरोटे, सचिन हरी चौगुले यांचा विजय निश्चीत झाला आहे.

या प्रभागात निवडणूक प्रचारादरम्यान विकासकामे, नागरी सुविधा,(interesting)रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचे मुद्दे केंद्रस्थानी होते.सतेज पाटलांकडून कडवी झूंज, पहिल्या टप्प्यात कोण आघाडीवरभाजपच्या उमेदवारांनी घराघरांत संपर्क साधत मतदारांचा विश्वास संपादन केला.
त्याचा सकारात्मक परिणाम निकालात स्पष्टपणे दिसून आला.(interesting)चारही उमेदवारांना मिळालेल्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला.
हेही वाचा :
मोठी बातमी! जगात काहीतरी भयंकर घडणार; इराणचा भारताला फोन,
कुठे ईव्हीएम फोडले, तर कुठे उमेदवारांवर हल्ला; राज्यातील मतदानाला गालबोट
मासिक पाळीत पोटात दुखू लागलं, वेदनांनी १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू