लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता;
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(possibility) लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबरचे पहिले १५ दिवसदेखील संपले आहे. तरीही…