नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार
राज्याच्या राजकीय(political) वर्तुळात बारामतीच्या राजकारणाची कायम चर्चा होत असते. अशातच बारामती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील त्याच्या निवासस्थानासमोर अघोरी पूजा करण्यात आल्याचे आढळून आले आहे.…