महाराष्ट्रात ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मोठं चक्रीवादळ येणार, ‘या’ जिल्ह्यांना सर्वाधिक धोका
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे.(heavy)ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतरही पाऊस परतण्याची चिन्हे दिसत नसून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांत आणखी मोठा धोका असल्याचा इशारा दिला…