इंदुरीकर महाराज पुन्हा तापले, मुलीचं लग्न तर थाटात करणारच, पण आता.., दिलं नवं चॅलेंज
समाजप्रभोधनकार आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा (engagement)संगमनेरमध्ये मोठ्या थाटात पार पडला. ज्ञानेश्वरी देशमुख आणि बांधकाम व्यावसायिक साहिल चिलाप यांच्या नुकत्याच झालेल्या साखरपुड्यावर प्रचंड पैशांची उधळपट्टी झाली…