कफ सिरपसाठी डॉक्टरांची चिठ्ठी अनिवार्य….
देशभरातील १५ चिमुकल्यांच्या(children) मृत्यूमुळे प्रशासन खळबळून उभं राहिलं आहे. यात नागपूरच्या रुग्णालयातील १८ महिन्यांच्या मुलीचा समावेश आहे. विषारी कफ सिरपमुळे बालकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाल्यामुळे आता सिरप प्रवर्गातील औषधं डॉक्टरांच्या…