हळदीचे पाणी की दूध तुमच्यासाठी कोणते आहे आरोग्यदायी, जाणून घ्या तज्ञांकडून
आपले आरोग्य तंदुरस्त राहावे यासाठी प्रत्येकजण आपल्या आहारात पौष्टिक(turmeric) सात्विक आहार घेत असतो. त्यासोबतच अनेकजण रोजच्या आहारात हळदीचे दूध पित असतात. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हळदीचे दुध फायदेशीर आहे.…