अमित शाहांनीही बदलला ईमेल; झोहो मेलमध्ये असं काय आहे खास..
भारतातील अनेक सरकारी विभाग आणि व्यक्ती आता परदेशी ईमेल सेवांऐवजी स्वदेशी पर्याय स्वीकारत आहेत. यामध्ये जीमेलच्या जागी झोहो मेलचा (email)वापर वाढतोय. नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्स पोस्टवरुन आपले…