Author: admin

एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला

अर्नाळा येथील एकाच कुटुंबातील(family) तिघांवर मध्यरात्री प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अवघ्या 72तासात अटक करण्याची कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-3 ने केली. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे.अर्नाळा-बंदरपाड्यात राहणारे…

WhatsApp हॅक झालं? लगेच करा ‘या’ ५ गोष्टी; नाहीतर…

आजकाल डिजिटल युगात व्हॉट्सअॅप(WhatsApp) हॅक होणे ही समस्या सामान्य झाली आहे. सकाळी-सकाळी अचानक तुमच्या अकाउंटवर पाठवलेले मेसेज दिसल्यास किंवा संशयास्पद गतिविधी जाणवल्यास, घाबरून न जाता त्वरित योग्य पावले उचलणे आवश्यक…

सोनाक्षी आणि झहीरनं चाहत्यांना दिली गुड न्यूज

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहतात. सात वर्षांच्या डेटिंगनंतर झालेल्या लग्नानंतर ही जोडी आता त्यांच्या स्वप्नातील आलिशान घरात राहायला लागली आहे.सोनाक्षीने तिच्या युट्यूब…

video viral:धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने मिरजेत राडा

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे दोन गटात मोठा राडा झाल्यामुळे शहरात (statement)तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर गोंधळ माजवणाऱ्या जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे.दोन गटातील राड्यामुळे मिरज शहरात…

अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याची मागणी – उमाकांत दाभोळे

इचलकरंजी, दि. ८ ऑक्टोबर : इचलकरंजी महानगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्त होऊन सेवा बजावत असलेल्या आणि नियुक्तीपासून एक वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना(employee) चालू आर्थिक वर्षातील दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात यावे,…

रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार…

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या एका नवीन कारणासाठी चर्चेत आहे – त्याने नुकतीच Tesla Model Y कार(car) खरेदी केली आहे. रोहितच्या या नव्या आलिशान इलेक्ट्रिक कारमुळे सोशल…

अरबाज खान झाला दुसऱ्यांदा बाबा! एक्स-वाईफ मलायका अरोराने दिल्या खास शुभेच्छा

हॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये कायमच अरबाज खान चर्चेत आला आहे. पण या वेळेस एका खास गोष्टीसाठी तो चर्चेत आलाय, त्याने ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाप (father)होण्याचा आनंद अनुभवला आहे. त्याची दुसरी पत्नी…

रतन टाटांनी 500 कोटींची संपत्ती ज्यांना दिली ते मोहिनी दत्ता आहे तरी कोण?

रतन टाटा यांचे आज प्रथम पुण्यस्मरण आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या मृत्यूपत्राची चर्चा होतेय. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यपत्रात असलेल्या नावांची चांगलीच चर्चा होत होती. त्यातील एका नाव…

महावितरण कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरू; सरकारची कडक भूमिका…

महावितरणमधील (Mahavitaran)सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत तीन दिवसांचा संप पुकारला होता. राज्यातील वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून महावितरणने आपत्कालीन नियोजन पूर्ण केले…

भारतीय क्रिकेट संघाचे नाव बदलणार? दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

भारतीय क्रिकेट (cricket)संघाचे नाव बदलण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिकेत बीसीसीआयला ‘टीम इंडिया’ किंवा ‘इंडियन नॅशनल टीम’ सारखी नावे वापरण्यापासून मनाई करण्याची मागणी केली…