सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या!
उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणे खाऊन कंटाळा (make)आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये राजगिरा रताळ्याची पुरी बनवू शकता. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची…