नवीन कार खरेदी करायची आहे? Nissan ची नवीन C-SUV भारतात येतेय
Nissan मोटर इंडियाने आज आपल्या नव्या सी-सेगमेंट एसयूव्हीचे नाव जाहीर केले आणि याच्या डिझाइनची पहिली झलक सादर केली. ही कार(car) म्हणजे ‘ऑल-न्यू Nissan Tecton’– जी भारताच्या “वन कार, वन वर्ल्ड”…