लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्वाची माहिती समोर!
लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक बोगस लाभार्थींनी घेतल्याचे समोर येत आहे,(information)असे बोगस लाभार्थी शोधून काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सरकारने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. योजनेचा आर्थिक भार तिजोरीवर प्रचंड वाढल्यामुळे…