धर्मेंद्र हेमा मालिनींसोबत नाही, तर पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत राहतात; बॉबी देओलचं वक्तव्य चर्चेत
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे सध्या चित्रपटसृष्टीपासून थोडेसे दूर असले तरी सोशल मीडियावर(entertainment news) मात्र ते सक्रिय असून, आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अनेकदा…