साप आणि मांजर चक्क उंदरासाठी लढले, आणि पुढे काय झाले…Viral Video
सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांची आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असतात. कधीकधी एक शिकारी त्याच्या भक्ष्याचा पाठलाग करताना दिसतो, तर कधीकधी(mouse) शिकार त्याच्या जीवासाठी पळून जाताना दिसतो. मात्र कधीकधी दोन शिकारी…