Raj Kumar Rao ने खरेदी केली ‘ही’ आलिशान कार, किंमत तब्बल 2.15 कोटी
भारतातील सिनेकलाकारांना नेहमीच आलिशान कारची(car) आवड पाहायला मिळते. म्हणूनच तर त्यांच्या कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक बेस्ट कार पाहायला मिळतात. नुकतेच बॉलिवूडचा टॅलेंटेड अभिनेता राजकुमार रावने एक आलिशान कार खरेदी केली…