अभिनेत्री शिल्पा शेट्टी अडचणीत! मुंबई पोलिसांकडून ५ तास कसून चौकशी, नक्की प्रकरण काय?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.(trouble)मात्र, यावेळी कारण तिचा चित्रपट नव्हे तर एक मोठं आर्थिक फसवणुकीचं प्रकरण आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टीची तब्बल…