सोनाक्षी सिन्हा खरंच आहे प्रेग्नेंट?
बॉलीवूड अभिनेत्री (actress)सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. अलिकडेच झालेल्या एका कार्यक्रमातील तिच्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आणि तिच्या गरोदरपणाच्या अफवा पसरल्या. परंतु, या अफवा पसरू…