“मी दोन वेळा गरोदर असतानाही काम…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने दीपिका पदुकोणला सुनावलं
स्मृती इराणी सध्या बऱ्याच वेळा चर्चेत असते, त्यांनी अशातच अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं आहे. दरम्यान त्यांनी दीपिका पदुकोणच्या ८ तास काम करण्याच्या मुद्द्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. हिंदी मालिकाविश्वाचा एकेकाळच्या लोकप्रिय…