कामाची बातमी! फक्त या महिलांनाच मिळणार सप्टेंबरचे ₹१५००
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे.(women)सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. ऑक्टोबर महिना सुरु झाला आहे तरीही सप्टेंबरचा हप्ता दिला नाही. त्यामुळे…