६० कोटींच्या अटीवर शिल्पा शेट्टीने घेतली माघार, उच्च न्यायालयाला दिले उत्तर..
बॉलीवूडची फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा खटला सुरू आहे. हा खटला मुंबई उच्च न्यायालयात(High Court) प्रलंबित आहे. अलिकडेच न्यायालयाने या जोडप्याला…