आमिर खानसोबत झळकलेल्या अभिनेत्रीने आता केलं लग्न, पतीसोबत शेअर केला फोटो..
अनेक वर्षांपूर्वी बॉलिवूडचा रामराम ठोकलेली व दंगल फेम अभिनेत्री (actress)जायरा वसीम हिने लग्नगाठ बांधली आहे. तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाउंटवर पोस्ट करत तिने ही बातमी आनंदाची बातमी शेअर केली आहे. जायराने…