31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला बँका खुल्या राहणार की बंद, RBI ने काय सांगितलं?
बहुतेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की, वर्षाच्या शेवटच्या दिवशी,(closed)31 डिसेंबर 2025 रोजी आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, 1 जानेवारी 2026 रोजी बँका बंद राहतील का? नवीन वर्ष अगदी जवळ…