‘….वेळप्रसंगी किंमत मोजू’; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
माळेगाव येथील विद्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी संस्थेच्या पहिल्याच बैठकीत कामकाजाचा आढावा घेतला. संस्थेचा नावलौकिक परत मिळवण्यासाठी प्रसंगी मोठी किंमत मोजण्याची तयारी(statement) असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या…