अंधाऱ्या राती रस्त्यावर फिरतोय मानकाप्या, मागे लागून करतोय पाठलाग… पाहून सर्वांची उडाली घाबरगुंडी; Video Viral
भुतांच्या अनेक कथा तुम्ही आजवर ऐकल्या असतील. भुताटकीच्या गोष्टी म्हणजे लोकांची आवडीची बाब. यातीलच एक लोकप्रिय पात्र म्हणजे मानकाप्या(Manakapa). हा एक असं भूत आहे ज्याला डोकं नाही, त्याची मान कोणीतरी…