कंपनीने लाँच केलं ChatGPT Atlas AI ब्राउजर, हे आहेत टॉप फीचर्स!
दिवाळीच्या मुहूर्तावर OpenAI ने त्यांच्या युजर्सना एक खास सरप्राईज दिलं आहे. अमेरिकी कंपनी OpenAI ने गुगल क्रोमला टक्कर देण्यासाठी त्यांचे नवीन ChatGPT Atlas ब्राउझर लाँच केले आहे. ChatGPT वर आधारित…