कोल्हापुरात बिबट्याच्या हल्यात शाहूवाडीतल्या वृद्ध दाम्पत्याचा अंत…
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील परळीनिनाई परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दाम्पत्याचा (couple) दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे दिवाळीच्या पूर्वसंध्येला ग्रामस्थांमध्ये भीती…