बॉयफ्रेंड समोरच तारा सुतारियाला एपी ढिल्लोंने केलं किस, वीर पहाडिया फक्त पाहतच राहिला, पाहा Video
तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांनी 2025 च्या सुरुवातीलाच एकमेकांना(boyfriend)डेट करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला दोघांनी आपलं नातं खूपच खासगी ठेवलं होतं. ते शांतपणे भेटत होते आणि काही वेळा एकत्र…