इंस्टावर एक पोस्ट करण्याचे विराट कोहली याला किती कोटी मिळतात?
विराट कोहली इंस्टाग्रामवर सर्वाधिक चाहते असलेला खेळाडू(crores) आहे. भारताचा हा स्टार खेळाडू इंस्टावर एक पोस्ट टाकण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतो असे म्हटले जाते. काय आहे या मागचे सत्य… सर्वात श्रीमंत भारतीय…