कौटुंबिक वादातून टोकाचा निर्णय, जीव देणार तोच पोलीस मार्शलने असा वाचवला तरुणाचा जीव
कौटुंबिक वादातून जीव द्यायला चाललेल्या एका 39 वर्षीय व्यक्तीला पोलीस मार्शलच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाले आहे. पुण्यातील नांदेड सिटी पोलिसांनी या व्यक्तीला वाचवले आहे. घरगुती वादातून आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या तरुणाला पुण्यातील…