पंचगंगा घाटावरील श्री रेणुका यलम्मा देवी मंदिरात धाडसी चोरी देणगीपेटी आणि सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास
इचलकरंजीतील पंचगंगा घाटावर असलेल्या श्री रेणुका यलम्मा देवी मंदिरात(Temple) मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी मंदिरातील देणगीपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही चोरीला नेला…