मतदान करण्यासाठी उमेदवार म्हशीवर बसला अन्….; Video Viral
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला गुरुवारी (6 नोव्हेंबर) सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. १२१ जागांसाठी मतदान सुरू आहे. बिहारमध्ये 121 विधानसभा जागांसाठी सकाळी सातपासून मतदानाला(vote) सुरुवात झाली. यामध्ये एकूण 1314 उमेदवार…