शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांतरांचा हंगाम उग्र झाला आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज मोठी राजकीय(political) हालचाल पाहायला मिळाली. शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी, माजी विधानसभा अध्यक्ष…