सोनं १०,००० तर चांदी २१,००० नी झालं स्वस्त…
दिवाळीनंतर सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण (cheaper)होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. दिवाळीच्या सणात रेकॉर्डब्रेक पातळीवर पोहोचलेले सोनं आणि चांदीचे दर आता सतत खाली येत आहेत. गेल्या १४ दिवसांपासून जवळपास…