मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट; दोन संशयित ताब्यात
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा (murder)कट रचल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्याने राजकीय विश्वात एकच खळबळ राज्यात खळबळ उडाली आहे. जालना पोलिसांनी या…