BMC Election साठी भाजपनं कंबर कसली; नवा पॅटर्न, नवी चाल…
मागील काही वर्षांमध्ये भाजपनं ज्या इलेक्टीव्ह मेरिटला प्राधान्य दिलं तोच पॅटर्न आणि एक नवी चाल पक्ष मुंबईतील पालिका निवडणुकींसाठी(Election) आजमावत असल्याची बाब समोर आली आहे. उमेदवारानं यापूर्वी काय काम केलं,…