महिला होमगार्ड खून प्रकरण उघड; CCTV फुटेजमुळे कट कारस्थान बेपर्दा
बीडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका पुरुषासाठी दोन महिलांमध्ये निर्माण झालेल्या वादातून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने वृदावनीं सतीश फरतारे हिने आपल्या मैत्रीण…