11 आणि 14 नोव्हेंबरला शाळा आणि कॉलेजसह ऑफिसलाही असणार सुट्टी, काय आहे कारण?
दिवाळी मोठ्या सुट्टीनंतर (holidays)शाळा आणि कॉलेज पुन्हा सुरु झाल्या आहेत. नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. या वर्षाला संपायला अवघ्ये दोन महिने बाकी असताना, नोव्हेंबर महिन्यातील 11 आणि 14 नोव्हेंबरला शाळा…