अतिशय अश्लील आणि…, मलायका अरोराचा डान्स पाहून सर्वत्र संतापाची लाट
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा(dance) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. यावेळी कारण तिचं आणि रॅपर हनी सिंग याचं नवीन गाणं ‘चिलगम’ आहे. हनी सिंगच्या आगामी अल्बम ‘51 ग्लोरियस डेज’ मधील…