भारत सोडून दुबईत स्थायिक झालेली सध्या तिथेच राहत आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तिने दुबईतील परिस्थितीविषयी मनमोकळेपणाने भाष्य केले.

अमेरिका–इस्रायल हल्ल्यानंतर यांच्या मृत्यूने पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. दुबईची अनेक उड्डाणे रद्द होऊन भारतीय नागरिक अडकले आहेत. हिने दुबईत आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. मात्र भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण असल्याचे तिने नमूद केले.आणि या देखील दुबईत अडकल्या आहेत. (Dubai) त्यांनी भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याची मागणी केली आहे.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Dubai) या घटनेनंतर पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचला असून इस्रायल आणि इराण यांच्यात परस्परांवर जोरदार हल्ल्यांची मालिका सुरू झाली आहे. मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय विमानवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दुबईकडे जाणारी आणि तिथून येणारी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली असून, त्यात अनेक भारतीय नागरिक आणि सेलिब्रिटी अडकले आहेत.
या पार्श्वभूमीवर ‘जन्नत’ चित्रपटातील अभिनेत्री हिने पंतप्रधान यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती केली. अभिनेत्रीने आपण सुरक्षित असल्याचे सांगितले असले तरी परिस्थिती चिंताजनक असल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, 2023 पासून दुबईत वास्तव्यास असलेली लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिने तेथील परिस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली आहे. ‘Kasautii Zindagii Kay’ आणि ‘Kuch Rang Pyar Ke Aise Bhi’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या एरिकाने ’शी संवाद साधताना सांगितले की, “मी सध्या दुबईत आहे आणि येथे सुरक्षित आहे. युएई सरकार परिस्थिती अतिशय जबाबदारीने हाताळत आहे. मात्र इंटरसेप्शनचे आवाज वारंवार ऐकू येत आहेत आणि (Dubai) त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.’ एरिकाने पुढे सांगितले की, ‘हे सर्व अनुभवणे सोपे नाही. माझ्या आसपासचे लोक, मित्र आणि कुटुंबीय या परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. भीती आणि अनिश्चितता आहे, पण आम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करत आहोत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे आम्ही पालन करत आहोत. सध्या सुरक्षित राहणे आणि संयम बाळगणे हाच एकमेव पर्याय आहे.’
या संघर्षाचा परिणाम केवळ राजकीय पातळीवरच नव्हे, तर सामान्य नागरिकांवरही होत असल्याचे चित्र आहे. दुबई तसेच कतारची राजधानी दोहा येथे स्फोटांचे आवाज ऐकू आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणने प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली असून कतार, कुवेत आणि बहारीनमध्येही तणाव वाढल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री देखील दुबईत अडकली असून तिनेही भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम आशिया आणि आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परिस्थिती कधी निवळणार आणि अडकलेले भारतीय कधी मायदेशी परतणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!