तावडे हॉटेलनजीकची स्वागत कमान उतरवली…
कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या भावनांशी जोडलेली आणि शहराची ओळख बनलेली तावडे हॉटेल (Hotel)येथील स्वागत कमान आता इतिहासजमा झाली आहे. तब्बल अठ्ठावीस वर्षे पर्यटकांचे स्वागत करणारी ही कमान गुरुवारी रात्री उतरविण्यात आली.…