मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरचा ब्रेकअप, आता आयपीएलमध्ये या टीमकडून खेळणार
आयपीएल 2026 सीजनच्या आधीच मोठमोठ्या फ्रेंचायजींमध्ये झालेल्या trades मुळे क्रिकेट जगतात प्रचंड खळबळ माजली आहे. चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्सने तब्बल दोन स्टार खेळाडूंची(team) अदलाबदल करत मोठी डील पूर्ण केली…