राज ठाकरेंना सर्वात मोठा झटका! मनसेची मान्यता रद्द?
महाराष्ट्र (Maharashtra)नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्या कथित द्वेषपूर्ण आणि प्रक्षोभक भाषणांबद्दल न्यायालयात याचिका…