इचलकरंजी मनपासाठी पुन्हा प्रभाग आरक्षण सोडत…
इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी आरक्षणाबाबत(reservation) पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी सर्वसाधारण, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढण्याचे आदेश महापालिकेला जारी केले…