भीषण अपघात; तब्ब्ल ‘इतक्या’ भारतीयांचा मृत्यू…
सौदी अरेबियातील मदिना येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. भारतीय(Indians) वेळेनुसार रात्री 1.30 वाजता बद्र–मदिना महामार्गावर प्रवासी बस आणि डिझेल टँकरची जोरदार धडक…