इराण युद्धामुळे भारतात होणार इंधन आणि गॅसची टंचाई ? केंद्राचा प्लान बी काय ?
इराणवर United States आणि Israel यांनी संयुक्त कारवाई करत २८ फेब्रुवारी रोजी हल्ला (escalated) केल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या संघर्षाला आता सात दिवस पूर्ण झाले असून त्याचा…